PIONEER IN VETERINARY DIAGNOSTICS (PVD)

0

 

PIONEER IN VETERINARY DIAGNOSTICS (PVD)


*सुखी शेतकरी देशाची प्रगती*


पायोनियर इन व्हेटरनरी डाइग्नोस्टिक्स (PVD) ही प्रयोगशाळा पुणे येथे आहे,ज्यामध्ये महाराष्ट्रात प्रथमच आम्ही शेतकऱ्या पर्यंत पोहोचून त्यांना सर्व प्रकारच्या पशुंच्या विविध  प्रयोगशाळा तपासणी ची सुविधा घरपोच आणि अगदी माफक दरामध्ये उपलब्ध करून दिली आहे. 

सर्व प्रकारच्या पशु तपासणी साठी आपण खालील नंबर वार संपर्क करू शकता. 

संपूर्ण महाराष्ट्रातून रक्त सँपल PICK UP सुविधा आहे तरी आपण सर्वांची साथ हवी आहे. सँपल दिल्या नंतर 24 तासात आपल्याला REPORT हा ऑनलाईन व्हॉट्सॲप ला पाठवला जाईल.

VISIT OUR YOUTUBE CHANNEL
@pvdindia8209

अधिक माहिती साठी संपर्क

पशुमित्र

LOCATION

101 deron bhushanam , 
pan card club road, baner

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
Contact Me